शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

बीडमधील किसान क्रेडिट कार्ड डिजिटायझेशन ‘जनसमर्थ’ प्रकल्पाचा शुभारंभ एका क्लिकने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा मुंबई, दि. १५ : – शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प – ‘जनसमर्थ’ चा शुभारंभ दूकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या […]