1 हजार 734 गावांमध्ये स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापनाचे काम
भाषा- मराठी रायगड (जिमाका)दि.18:- राज्यात स्वामित्व योजनेंतर्गत गांवठाण भूमापन हा महत्वपूर्ण प्रकल्प सुरु आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात 15 तालुक्यांमध्ये एकूण 2 हजार 136 महसूल गांवे असून त्यापैकी 1 हजार 867 गावठाण असलेली गावे आहेत. यापैकी 133 गावांमध्ये नगर भूमापन झाले असून उर्वरित 1 हजार 734 गावांमध्ये स्वामित्व योजनेंतर्गत गांवठाण भूमापनाचे काम करण्यात येणार आहे. यापैकी […]